डिग्रीच्या कागदा वरूण आपली हुशारी , आपली बुद्धिमत्ता तपासली जाते, आपण किती ज्ञानी आहोत . पण तोच डिग्रीचा कागद फाडला तर आपली हुशारी सिद्द करायला आपल्या कडे काही नसते...
आपली हुशारी , आपले ज्ञान दाखवण्यासाठी कुठल्या कागदाच्या डिग्री ची गरज नसते , आपल्या ज्ञानाचे मूल्य कागदाच्या तुकड्या वर नसते, आपल्या मधले ज्ञान आपल्याला योग्य रित्या दर्शवता आले तर आपण शिकलेलो आहे हे स्पष्ट होत असते...
